कुरुळोशी व गाडवली या दोन्ही गावांचा शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा महाराज यांना १००% मतदान करण्याचा निर्धार
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
ADVERTISEMENT
जावली तालुक्यातील कुरुळोशी आणि गाढवली ग्रामस्थांचा निर्धार सातारा जावली विधान सभा निवडणूक बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदान दिवसी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना १००% मतदान करण्याचा निर्धार बाबा राजे यांचे पाठीशी कुरुळोशी आणि गाढवली ही दोन्ही गावे युवा उद्योजक सुरेश कों . वाडकर तसेच दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच यांचे मार्गदर्शना खाली १००% मतदान हे बाबा राजे यांना देणेचा ठाम निर्धार दोन्ही गावानी जाहीर केला आहे . बाबा राजे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है असा जय घोश दुम दूम लेचा पहायला मिळत आहे या साठी युवा उद्योजक श्री सुरेश जी वाडकर मेहनत घेत आहेत .


