आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, चालकांचा खून करून दरोडा टाकण्याचे होते नियोजन, स्थानिक गुन्हे शाखा आळेफाटा पोलिसांची कामगिरी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,
कलावती गवळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. प्रवास करण्याच्या बहाण्याने शेअरिंग टॅक्सीत बसून तिघा सराईतांनी कारचालकाचाच खून केला त्यानंतर संबंधित कार कसारा
Read more