लोणंद (माऊली नगर) नामदेव वाघमारे यांचे दुःखद निधन
दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील माऊली नगर विभागातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले त्यांनी दिण दुबळ्यांना दानधर्म करून रंजल्या गांजल्यांची सेवा त्यांनी आयुष्यभर अखंडपणे सुरू ठेवली होती शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना दत्तक घेऊन सहकार्य केले होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्ययात्रेत व्यापारी ग्रामस्थ विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते


