रोखठोक ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपने चौथ्या वर्षात प्रारंभ केला, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
मुख्य संपादक : मंगेश पवार
कार्यकारी संपादक : सागर खुडे
सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील सर्वसामान्य कुटुंबातील अगदी शालेय शिक्षण कमी पण पोलीस अन् महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत तसेच सर्वांबरोबरच दांडगा जनसंपर्क म्हणून ओळखले जाणारे संभाजी पुरीगोसावी यांनी पोलीस अन् महसूल खात्यातील अधिकाऱ्यांशी आणि विविध जिल्ह्यातील पत्रकारांशी आपला आगळावेगळा स्वयंमी,शांतप्रिय,स्वभावांचे सर्वांनाच गोड आणि मधुर आवाज देणारे तुम्हां सर्वांच्या संपर्कातील संभाजी पुरीगोसावी यांच्या मार्गदर्शनात आणि आमचे गुरुवर्य चंद्रशेखर केंगार लातूरकर उर्फ (अण्णा ) महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांनी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे, नावाप्रमाणेच रोखठोक भूमिका घेवुन सर्व प्रशासकीय अधिकारी ते कर्मचारी पत्रकार यांना सोबत घेवुन… संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यातील बातम्या घेवुन गेल्या चार वर्षापासून यशस्वी वाटचाल करणारा… रोखठोक महाराष्ट्र ग्रुप म्हणून ओळख असलेल्या ग्रुपलाआज चार वर्ष पूर्णता झाली, असुन व यशस्वीरित्या ह्या ग्रुप करिता जे आतक परिश्रम घेतलेले सर्व ग्रुप ॲडमीन यांचे हार्दिक अभिनंदन
व तसेच आमचे आधारस्तंभ व आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजी पुरीगोसावी सर रोखठोक ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व मुख्य ग्रुप ॲडमीन चंद्रशेखर केंगार C.K लातूरकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बांधवांकडून शुभेच्छा देण्यात आल्या,
तुम्हांला सर्वांच्या संपर्कातील आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप या नावाने गाजलेल्या रोखठोक ग्रुपच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.