बापू मीरा शेख (कागवाडे ) यांचे निधन, शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर,
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सांगली जिल्ह्यातील धावडवाडी तालुक्यांतील जत येथील कै. बापू मीरा शेख (कागवाडे ) (वय 90 ) यांचे दुःखद निधन झाले आहे. MS मराठी न्युजचे व दैनिक खळबळ चे संपादक महंमद शेख यांचे आजोबा होते, त्यांच्या पश्चांत एक मुलगा, तीन मुली, एक सुन, नाती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शेख परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समस्त पुरीगोसावी आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन भावपूर्ण श्रद्धांजली,

