लोणंद शहरामध्ये साधना अहिवळे यांच्या आंब्याच्या झाडाला उमलले फुल.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील जुना फलटण नजीक आबाजी अहिवळे तीन पड्या पासून राहत आहेत सध्या साधना अहिवळे येथे राहत असून त्यांचे कुटुंब धार्मिक विधी पूजा बागेतील झाडांना करीत असतात या ठिकाणी पारिजात उंबर पळस जास्वंदीची झाडे लहान-मोठे आहेत त्यांचे आंब्याचे झाड पंचवीस फुटाच्या उंचीचे असून जमिनीपासून पंधरा फुटावर पांढरे रंगाचे फुल दोन फांद्यांच्या शेजारी उमलले असल्याने लोणंद शहरात फुल पाहण्यासाठी गर्दी होत आहे हा सगळा चमत्कार लोणंद शहरात वाऱ्यासारखे बातमी पसरली त्यामुळे पहिल्यांदाच इतिहासामध्ये आंब्याला पांढरे फूल कसे याचे संशोधन करणे काळाची गरज आहे


