कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबामाता मंदिरामध्ये श्रावण महिन्यात हाउसफुल गर्दी
उपसंपादक : दिलीप वाघमारे
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध असलेली कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबामाता मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील 29 ऑगस्ट रोजी हाउसफुल गर्दी असल्याने भाविकांचे रांगे मधून दर्शनासाठी लांबच लांब रांगा राज्यातील भाविक महिला भगिनी कोल्हापूरमध्ये फोर व्हीलर लक्झरी टू व्हीलर पासून वडाप आदी वाहनातून कोल्हापुरात दर्शनासाठी येत असतात श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी गर्दीचा महापौर दिसून येत आहे विशेष करून शुक्रवार मंगळवार या दिवशी देवीचा वार असतो बाईला भगिनी ओटी खना नारळानी देवीला देऊन काही भाविक देवीला नवस करतात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली महालक्ष्मी अंबामाता मंदिर प्राचीन काळापासून दगड बांधकामात उन्हा पावसात भाविकांना सावली देत असते काही दिवसापूर्वी सभामंडपाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे या भागामध्ये पाऊस नसल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जाणवली कोल्हापूर पोलिसांचा चौख बंदोबस्त या ठिकाणी पहावयास मिळाला कोठेही अनुचित प्रकार घडला नाही


