सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत भैरवनाथ ११ विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2025 पाटण
प्रतिनिधी: शंकर माने: पाटण :26 जानेवारी: सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत भैरवनाथ ११ विरेवाडी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 2025 पाटण तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा नवी मुंबई मानसरोवर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बक्षीस वितरण सोहळा उपस्थित .
अध्यक्ष: धोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्थां धडामवाडी संस्थापक: सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग, पाटण .मा.श्री.पोपटराव(नाना) कदम भैरवनाथ११ विरेवाडी क्रिकेट स्पर्धा 2025 या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी श्री.पि.डी.सकपाळ टाटा फोर्स इंजिनिअर,श्री.राजाराम( बापु) सकपाळ, श्री.अजय पगारे साहेब, श्री.धनंजय साळुंखे साहेब, श्री.विजय बेबले सर , श्री.शंकर माने.श्री. मच्छिंद्र सुर्यवंशी,प्रदीप जाधव, श्री.पानकर श्री.साहेब ,बंडु कदम ,दत्ता कदम ट्रॅक्टर, गणेश सकपाळ , ज्ञानेश्वर माऊली, महेश कदम, अमोल कदम, श्री.रतन पैलवान,
दादा कदम अनेक मान्यवर उपस्थित होते आणि विरेवाडी तील सर्व ग्रामस्थ व विरेवाडी युवक तसेच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण सर्व पदाधिकारी आणि पाटण तालुक्यातील अनेक मान्यवर व तरूण उपस्थित होते .

			
