अस्तित्व लपवून बसल्या प्रकरणी दोघांवर वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
अस्तित्व लपवून बसल्या प्रकरणी दोघांवर वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. २४ रोजी रात्री १० वा. सुमारास वाई तालुक्यातील गणपती मंदिर परिसरात असलेल्या वाहन पार्किंग मध्ये महेश कमाठे वय २० रा. सोनजाई नगर व ऋतिक साठे वय २४ रा. सोनजाई नगर हे अंधारात आपले अस्तित्व लपवून मालमत्ते विरुद्धच्या गुन्हा करण्याच्या हेतूने हे दोघे मिळून आले म्हणून त्या दोघांच्या विरोधात वाई पोलिसांनी कारवाई केली याचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.


