परखंदी ते वाई रोडवर भैरोबा मंदिराच्या शेजारी वाई पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई .


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

वाई पोलिसांनी दि. 23 मार्च रोजी रात्री पावणे सात वाजता वाई ते परखंदी जाणाऱ्या रस्त्यावर भैरोबाच्या मंदिराच्या शेजारी दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. बबन बाबूराव चव्हाण (वय 74 रा. परखंदी) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून 3360 रुपयांच्या 48 दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. याचा तपास पो. कॉ. विशाल शिंदे हे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!