पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने


संपादक दिलीप वाघमारे

मुंबई / प्रतिनिधी :

 

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने केला आहे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा महाराष्ट्रात नेहमीच सन्मान केला जातो; मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केलेले वक्तव्य चुकीचे आहे

ADVERTISEMENT

 

सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत आणि राज्य महासचिव विकास भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!