गणपती घाट येथे तडीपार झालेल्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिह्यातून दोन वर्षाकरता तडीपार केलेले असताना सनी उर्फ राहुल सुरेश जाधव रा. गुरेबाजार झोपडपट्टी हा दि. 17 मे रोजी सायंकाळी 7.10 वाजता वाई येथील गणपती घाटावर आढळून आला. त्यावरुन सनी जाधव याच्यावर पो. कॉ. मोहसिन शेख यांनी दि. 17 मे रोजी रात्री 8.02 वाजता गुन्हा दाखल केला आहे.


