अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढचं पाऊल या पुस्तिकेचं विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते ह. भ. प.प.प्रेममुर्ती शिवाजी महाराज नारायणगड येथे प्रकाशन संपन्न.


नारायण गड प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

ADVERTISEMENT

नारायण गड या पावन भूमीमध्ये मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे साहेब यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष उपस्थित असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .परमेश्वरजी सातपुते सर
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे
बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाचे विश्वस्त श्री बळीराम अप्पा गवते वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे प्रसिद्ध सीए श्री बी बी जाधव साहेब मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष नारायणरावजी थोरात सर
नारायणगडची विश्वस्त दिलीप अण्णा गोरे शिवसेनेचे युवा नेते श्री नितीन भैय्या धांडे
मराठा सेवक स्वप्नील भैया गलधर
दैनिक सकाळचे पत्रकार दत्ताभाऊ देशमुख दैनिक कार्यारंभ चे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे सर दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदरजी धांडे सर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड युवा नेते तुषार घुमरे या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये
प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले की
या पुस्तकाच्या माध्यमातून मराठा समाजाला नक्कीच प्रेरणा व स्फूर्ती मिळेल समाजाने हे पुस्तक वाचून उद्योग व्यवसायामध्ये उतरून छोटे-मोठे व्यवसाय करावेत आणि mps आयपीएस सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे या पुस्तकातून माहिती मिळवावी
त्याचबरोबर जर कुणाला शेतीसंबंधी काही अडचण असेल तरी या पुस्तकांमधून सातबारा कसा काढायचा आठ कसा काढायचा तसेच ज्या मराठा समाजामध्ये जुन्या रूढी परंपरा आहेत त्या समाजाने सोडून या चालू काळामध्ये चलण्याची गरज आहे जर आपला एखादा समाज बांधव कुठे अडचणी मध्ये असेल
तर त्याला एकमेकांनी सहकार्य करून अडचणी मधून बाहेर काढणे गरजेचे आहे.
मराठा समाजाला सारर्थी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कोर्सेसचा फायदा करून घ्यावा. व मराठा समाजातील मुलांना स्कॉलरशिप कशी मिळवायची आहे याचीही या पुस्तकातून सर्व माहिती मिळेल
आणि फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडेही वळावे आज आपल्या देशामध्ये
व्यवसाय करणारा माणूस जगातील नंबर एकचा श्रीमंत व्यक्ती आहे त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी न लाजता रस्त्यावरील चहाच्या गाड्या पासून ते चप्पल बुटाचे दुकान भेळचा गाडा कपड्याचे दुकान
रेस्टॉरंट अशा हॉटेल सारख्या व्यवसायामध्ये उतरून मराठा समाजाने प्रगती करावी आणि मराठा समाजातील तरुणांनी राजकारणाच्या नादी न लागता फक्त व्यवसायाकडे आणि अभ्यासाकडे वळावे अशा अनेक
समाज उपयोगी विषयावर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मराठा महासंघाचे पूर्व जिल्हाध्यक्ष श्री राणा चव्हाण त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे मराठा महासंघाचे शिक्षक सेलचे सुमंतजी खांडे सर
मराठा महासंघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भागवत मस्के
मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष अजिनाथ पिंगळे
शहराध्यक्ष दत्ता शेळके एडवोकेट विनायकरावजी जाधव साहेब
शिवसेनेचे रतन गुजर मराठा सेवक बाबा तिपटे
सरपंच गणेशराव मस्के सरपंच लहू खांडे सरपंच गणेशराव जगताप उपसरपंच बापूसाहेब मराडे उपसरपंच युवराज मस्के
मराठा महासंघाचे साईनाथ जगताप मराठा महासंघाचे अमोल गायकवाड प्रमोद जी संक्रांते, आश्विनी संक्राते, सुमन खांडे, विकास कदम गणेश जाधव, संदीप खांडे ,ओम काळे,तुषार फडताळे, शहादेव लोंढे ,सतीश चव्हाण ,लक्ष्मण देठे, अशोक शिंदे, रामेश्वर जगताप, विठ्ठल संत, लक्ष्मण माने, विलास शिंदे, साईनाथ, जगताप, सुशील कदम, बाबासाहेब हुले, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!