वाई-पाचगणी रस्त्यावर कचरा टाकनाऱ्यास पर्यावरण प्रेमी यांनी पकडले अन् 


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

 

दिनांक १४/०५/२०२४ रोजी रात्री ०८.३० वा. सुमारास पर्यावरणवादी प्रेमीयांनी दिलेल्या माहितीवरुन वाई-पाचगणी रस्त्यावर वनहद्दीत कचरा टाकत असताना एक इसम नामे रामजीत रामबेचन यादव. वय वर्षे ३६ रा. सिद्धनाथवाडी ता. वाई जि. सातारा याला त्याच्या Pioggio Ape मॉडेलचे तीन चाकी वाहन क्र. MH११AG९३४६ टेम्पोसहीत ताब्यात घेतले असून त्याबाबत चौकशी करुन सदर इसमावर वनकायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास चालू आहे. सदर कारवाईत अंदाजे ७५०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज सहा. वनसंरक्षक सातारा महेश झांझुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई सौ. स्नेहल मगर, वनपाल वाई एस.आर. मोरे, वनरक्षक जांभळी बी.बी. मराडे यांनी पार पाडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!