डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्याचे शासनाचे आदेश !


प्रतिनिधी :  प्रत्येक शहरात तसेच गावातील ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रम प्राप्त आहे.

महाराष्ट्र शासनाचा GR ( आदेश ) आला आहे.ज्या शहरात किंवा ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायत चे फोटो किंवा व्हिडिओ शूट करून तसेच त्या गावातील सरपंचांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही तर का साजरी केली नाही?

ADVERTISEMENT

याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने, पत्रकारांनी, शिक्षक, तलाठी यांनी मोबाईल वरती शूटिंग घेऊन http// bhartimaharashtra. gov.in या वेबसाईट वरती गावाचे नाव, तालुका, जिल्हा, सरपंचाचे नाव, ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावे जेणेकरून संबंधित सरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. असे महाराष्ट्र शासनाकडून कळविण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!