वाई एस टी स्टँड मधून अडीच लाखांचे दागिने व पैसे अज्ञात चोरट्याने केले लंपास.


[

वाई कार्यकारी संपादक : आशिष चव्हाण 

ADVERTISEMENT

वाई एस टी स्टँड मधून अडीच लाखांचे दागिने व पैसे अज्ञात चोरट्याने केले लंपास या प्रकरणी वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. १२ रोजी दुपारी २ वा. सुमारास सुनंदा भिलारे वय ७१ यांची जवळ असलेल्या चोकलेटी रंगाच्या पर्स मधून १० हजार रु. रोख रक्कम,४ तोळे वजनाचे मोहन माळ, २ तोळ्याचा लक्ष्मी हार असा एकूण २,५०,०००/- रू. मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे म्हणून त्या अज्ञात चोरट्या विरोधात वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याचा अधिक तपास पो ना. कुंभार करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!