२,६०,०००/- रू. जुन्या नोटा सापडल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

 

२६०००० रू. जुन्या नोटा सापडल्या प्रकरणी दोघांवर वाई पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.१८ रोजी ५ वा. सुमारास अंकुश कोंडाळकर रा. कोंडावळे ता. वाई, किरण सणस रा. अंबेदरेवाडी, आसले ता. वाई हे केंद्र शासनाने व्यवहारामध्ये वापरणेस मनाई केलेल्या व विहीत कालावधीमध्ये बँकेत भरणा करणे बाबत आदेश केलेले असताना त्या नोटा बँकेत जमा न करता २,६०,०००/- रू. तब्बल ५०० च्या नोटा बेकायदा बीगर परवाना बाळगल्या म्हणून त्या दोघांच्या विरोधात वाई पोलिसांनी कारवाई केली याचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!