सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ला केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता! लोगो चे अनावरण आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न.


सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी

ADVERTISEMENT

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र सातारा जिल्हा यांची आज जिल्ह्यातील सर्व सरपंच पदाधिकारी यांची मिटिंग झाली त्यामध्ये सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ला केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली त्या निमित्ताने सरपंच परिषद लोगो चे अनावरण माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मीटिंगमध्ये सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र सातारा महिला जिल्हाध्यक्ष सौ मेघाताई महेश नलवडे यांची नेमणूक करण्यात आली. तसेच सातारा जिल्हा सचिव पदी सौ साधना सुधीर चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली नंतर सर्व पदाधिकारी यांनी आपल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!