आनंद एटरप्राईजेस प्लायवुड अँड हार्डवेअर या फर्मचा १६ ऑगस्ट रोजी भव्य शुभारंभ.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद शहरात लोणंद पोलीस स्टेशन समोर लोणंद फलटण रोडवर आनंद एंटरप्राइजेस प्लायवुड अँड हार्डवेअर या फर्मचा शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता माननीय श्री मकरंद आबा पाटील आमदार वाई खंडाळा महाबळेश्वर यांच्या शुभहस्ते सन्माननीय उपस्थिती माननीय श्री मिलिंद दादा पाटील श्रीमती आशा एकनाथ शेळके पाटील प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष सीमा वैभव खरात उपनगराध्यक्ष श्री रवींद्र शिरसागर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील आनंदराव शेळके पाटील माझे समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद आनंदराव शेळके पाटील अध्यक्ष सुवर्ण गाथा प्रतिष्ठान डॉक्टर नितीन सावंत माझी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले साहेब मुख्याधिकारी नगरपंचायत दत्तात्रय गायकवाड माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील भरत शेळके पाटील सौ रशिदा इनामदार गणीभाई कच्ची सचिन शेळके पाटील सौ सुप्रिया शेळके पाटील सौ मधुमती गालींदे श्री भरत बोडरे सौ दिपाली शेळके पाटील सौ दिपाली शेळके पाटील सौ तृप्ती घाडगे ज्योती ढोनेकर सागर शेळके पाटील राजश्री शेळके पाटील आशिया बागवान प्रवीण रावळ विनोद दादा शिरसागर रमेश धायगुडे पाटील ऋषिकेश धायगुडे पाटील गणेश धायगुडे पाटील दयानंद खरात एन डी क्षीरसागर सुभाष दादा घाडगे विश्वासराव शिरतोडे अशोक धायगुडे पाटील भिकू दादा कुरणे बबन शेळके पाटील दशरथ जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण या दिवशी उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी असे आवाहन ओमकार एकनाथ शेळके पाटील यांनी केले आहे


