वाई महाबळेश्वर खंडाळा मतदार संघातून डॉक्टर नितीन सावंत यांना महाविकास आघाडी कडून अखेर उमेदवारी.


 

दिलीप वाघमारे उपसंपादक

ADVERTISEMENT

 

लोणंद शहरातील शरद पवार यांचे एकनिष्ठ समर्थक डॉक्टर नितीन सावंत यांना 25 ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अखेर जाहीर झाल्याने लोणंद शहरात आनंद साजरा होत आहे खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून डॉक्टर सावंत यांना उमेदवारी साठी धडपड करून मुंबई येथे अखेर उमेदवारी जाहीर झाली या मतदारसंघात अटीतटीच्या चुरशीत काटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे डॉक्टर नितीन सावंत यांनी दोन महिने झाले प्रत्येक विभागात गावागावात प्रचार गाठीभेटी देऊन मतदार राजाला आपलेसे करण्यास यश मिळवले त्यामुळे शरद पवार यांनी एकनिष्ठ डॉक्टर नितीन सावंत यांचा विचार करून अखेर उमेदवारी दिल्याने खंडाळा तालुक्याला न्याय मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!