लोकशाही पञकार संघ महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी आध्यक्ष पत्रकार सुनिल (सुज्ञान )ज्ञानदेव भोसले यांना आदर्श पत्रकार पुरष्कार प्राप्त डॉ.प्राध्यापक संघर्ष सावळे यांच्या हस्ते दिला.


कार्यकारी संपादक : सागर खुडे

ADVERTISEMENT

पत्रकार सुनिल भोसले यांचं काम गेले दहा वर्षपासून निस्वार्थीपणे करत असतात पत्रकार व संपादक आणि पत्रकार संघटना आध्यक्ष पदावर महाराष्ट्र मध्ये करत असतात आपण समाजामध्ये आपल्या कार्यकुशलतेने वेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून समाज सेवा करीत आहात आपले सत्कर्म सभोतीच्या समाजाला एक माणुकीच्या मार्गांवर टाकायला मदत करतात अशा पेरल्या हातांच्या सत्यवृतमध्ये तुमचा समावेश आहे हे जाहीरपणे नमूद करायला आभिमान वाटतो आपल्या कार्याचा नंददीप सदैव तेवत राहो कुठलाही गाजवावाजवा न करता पुण्यशील पवित्र व पावन कार्य धडाडीचे करत आला आहात आपल्या विधायक निशुद्ध निसंकोच कार्याचा गौरव व्हावा म्हणून आम्ही आपल्याला कार्यकर्तृवावर प्रकाश झोतात टाकला आहे निशुद्ध नजरेने वंचिताच्या उत्थनाच्या उद्धीष्ठाकडे पाहणाऱ्या आपल्या व्यक्तिमतवास कार्यास अनुसरून लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आधीवाशी प्रदेश आध्यक्ष आदर्श पत्रकार सुनिल (सुज्ञान) ज्ञानदेव भोसले पुणे यांना पुरस्काररुपी सन्मानपत्र बहाल करत आहोत असे डॉ. प्राध्यापक संघर्ष सावळे बोलत होते बुद्ध जयंती उत्सव २०२४ साहित्यधारा बहुउधेशीय संवस्था तर्फे सन्मान करुण्यात आले शिवसाई होटेल मध्ये मुंढवा पुणे येथे कार्यक्रम झाला उपस्थित प्रमुख पाहुणे आयोजक संवस्थापक आाध्यक्ष डॉ. प्राध्यापक संघर्ष सावळे व हुमन राईट्स राष्ट्रीय आध्यक्ष प्रल्हाद तांदळे महाराष्ट्र राज्य शितलं शेगोकर मंगलाताई गर्दे गोदावरीताई पावन जाधव ,पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले याना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!