सालपे घाटात ट्रक पलटी सकाळी झाल्याने रात्रीच्या वेळी ट्राफिक जाम वाहतुकीची कोंडी
उपसंपादक : दिलीप वाघमारे
सालपे घाटामध्ये 20 ऑगस्ट रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी सातत्याने जाणवली त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली या ठिकाणी वाठार पोलीस स्टेशनच्या ऑफिसरने वेळेत लक्ष न दिल्यामुळे या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण असा प्रश्न वाहनधारक चालक-मालक करीत आहेत हा घाटामधून पुणे सातारा महामार्गावर ते वाहनधारकांची संख्या जास्त असल्याने आणि एमआयडीसीतील मोठ-मोठे वाहने सातत्याने हे जा करीत आहेत सकाळपासून वाहनांचे कोंडी जाणवली परंतु घटनास्थळी पडलेला ट्रक उचलण्यासाठी अथवा रस्त्यापासून दूर करण्यासाठी कोणीही मदत केली नसल्याने वाहन चालक-मालक संताप व्यक्त करीत आहेत तरी रात्रीच्या वेळी अपघात पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते तरी चातडीने रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी वाहन चालक मालक यांनी केली आहे


