लोणंद शिरवळ रोडवर पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर शिरवळ रोडवर घसरल्याने वाहतूकीचा खेळ खंडोबा.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील लोणंद शिरवळ रोडवर सकाळी आठ वाजल्यापासून पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्याचा पुलाच्या नजीक घसरल्याने पूर्ण रस्ता बंद झालेला आहे या भागातून एसटी वडाप एमआयडीसी शेळके वस्तीवरील कुटुंबांना वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला या ठिकाणी लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस चौख बंदोबस्त आहे क्रेनला पाचारण केल्या असल्याने दुपारपर्यंत रस्ता खुला होण्याचे संकेत मिळत आहेत मात्र या मार्गावरील एसटी बसेस बंद झाल्याने प्रवासी वर्गाला प्रवासापासून वंचित राहावे लागले


