सोनाबाई शंकर बांदल दुःखद निधन.


 

सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी

ADVERTISEMENT

 

बिभवी ता.जावली येथील शिवशक्ती क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक , जावली बँकेचे उपसरव्यवस्थापक श्री नामदेव शंकर बांदल यांच्या मातोश्री सोनाबाई शंकरराव बांदल यांचे आज दिनांक ०५.०९.२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले मुलीनातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ०७.०० वाजता त्यांचे मुळगाव बिभवी ता जावली येथे वेण्णातीरी होणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!