लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक (रिटायर्ड ) हनुमंत वायदंडे साहेब यांचा लहुजी शक्ती सेनेत प्रवेश!  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिली जिल्हा सचिव पदाची जबाबदारी 


उपसंपादक: दिलीप वाघमारे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक (रिटायर्ड )हनुमंत वायदंडे यांनी संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे साहेब व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लहुजी शक्ती सेनेत प्रवेश केला यावेळी त्यांचे सेनेत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी स्वागत करून त्यांना जिल्हा सचिव पदी नियुक्ती देण्यात आली त्याच बरोबर खंडाळा तालुका अध्यक्ष कैलास भिसे यांनी पाडेगाव ग्रामपंचायत सदस्या जयश्री तानाजी खुडे यांची महिला आघाडी तालुका अध्यक्ष व पाडेगाव शाखा अध्यक्ष पदी ऍड स्वप्निल सूर्यवंशी तर पिंपरे बु.ll शाखा अध्यक्ष पदी चंद्रकांत कुचेकर व उपाध्यक्ष पदी आकाश कुचेकर तर भादे शाखा संपर्कप्रमुख पदी सुरेश जाधव यांची नियुक्ती करून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी बोलताना वायदंडे साहेब म्हणाले संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली लहुजी शक्ती सेना ही संघटना सातारा जिल्हात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे त्यामुळे सचिव पदाचे माध्यमातून जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लहुजी शक्ती सेना वाढवणार

 

या निवडी बद्दल त्या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, प. म. उपाध्यक्ष प्रा.विजय सोनावले सर, कांतीलाल कांबळे उपसरपंच खेड, मधुताई कांबळे मा. सदस्या, जि. प. सातारा, अलका बोभाटे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सदस्या, प. स. सातारा, शोभा जाधव सदस्या. प. स. खंडाळा, रामभाऊ पाटोळे संपर्कप्रमुख सुरेखा भिसे जिल्हाध्यक्ष विजया खरात उपाध्यक्ष, आनंद भिसे, हणमंत भिसे, तानाजी खुडे, अभिजित सपकाळ,दीपक खवळे, यांनी अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!