देशाचे जेष्ठ नेते मा. केद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल काँलेज भोर येथे साजरा.
भोर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे भोर मधिल श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर काँलेज व गल्स हायस्कूल येथे पवार साहेबांना वाढदिवस शुभेच्छा देण्यात आल्या .
सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांनी विद्यार्थी कडून साहेबांना शुभेच्छा पत्र पोस्टकार्ड लिहून तसेच
वृक्षारोपण उपक्रम राबविले बदल विद्यालय कडुन अभिनंदन व आभार मानले.
वृक्षारोपण साठी रमेश बुदगुडे सर यांनी रोप उपलब्ध करून दिली.
यावेळी पत्र लेखन करताना विद्यार्थी ना संतोष कदम यांनी माहिती दिली. तर घोरपडे सर यांनी प्रास्ताविक व आभार मानले .
माझ्या मामा चं पत्र हरवलं हा खेळ लहानपणी खेळलो पण
आज पहिल्यांदाच पत्र पाहिले तसेच ते लिहिले यांचा आनंद झाल्या चे विद्यार्थी नी सांगितले.
भोर पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टकार्ड हवी तेवढी उपलब्ध न झाल्याने अनेक विद्यार्थी ना या उपक्रम मध्ये सहभागी होता आले नसल्याने काही विद्यार्थी नाराज झाले.

यावेळी शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य
शेऱखाने एम एम, सो दिक्षित मँडम,श्री संतोष घोरपडे सर , बाबर सर , दाभाडे सर, चव्हाण सर , रांगोळे सर ,
गल्स हायस्कूल चे प्राचार्य रेखा पाटील , स्वाती मिरजे , वंदना कुंभार, वृषाली घुमटकर, स्नेहल डाळ ,दत्तात्रय बढे व विद्यार्थी उपस्थिती होती.



