भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आंबेडकर स्मारक खंडाळा येथे कार्यकर्त्यांनी जमावे.
दिलीप वाघमारे संपादक
ADVERTISEMENT
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्याचा अपमान्सपद विधानाचा जाहीर निषेध करण्यासाठी शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आंबेडकर स्मारक खंडाळा येथे( उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) समन्वयक सातारा जिल्हा रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा होणार आहे तरी खंडाळा तालुक्यातील शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक व सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रवक्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करण्यात आले आहे


