याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने नाताळ निमित्त गोरगरीब ख्रिश्चन बांधवांना आनंदाचा शिधा वाटप,
पुणे प्रतिनिधी : याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने नाताळनिमित्त गोरगरीब ख्रिश्चन बांधवांना आनंदाचा शिधा वाटप गुरुवार पेठ येथील पवित्र नाम देवालय पंच हौद पॅरिस हॉल मध्ये करण्यात आले,
ADVERTISEMENT
यावेळी रेव्ह, जे एम गायकवाड, पास्टर मिलिंद मोरे, रोझमेरी साठे, शिवसेना पुणे शहर वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख अजय सपकाळ, राजेंद्र बडदे, सिद्धार्थ कुलकर्णी, प्रकाश ढोरे, शिवसेना कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप आदि यावेळी, उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन याव्हे निस्सी क्रिश्चन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोडेँ, सचिव अनिल गडकरी, खजिनदार प्रकाश नानिवडेकर आदींनी केले,


