मराठा समाज मंडळाची सन २०२५ ची दिनदर्शिका( कॅलेंडर ) प्रकाशन सोहळा


संपादक : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुभाष (दादा ) घाडगे डॉ.नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कॅलेंडर प्रकाशन सोहळा संपन्न या सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. अविनाश नलवडे मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विशाल रमेश जाधव महिला उपाध्यक्ष सौ. सरस्वती कदम सचिव कु. रोहित गाढवे खजिनदार रोहित यादव नगरसेविका सौ.तृप्ती घाडगे डॉ. उमेश साळुंखे ,डॉ.मनोज निकम मा. अध्यक्ष दिलीप बापू घाडगे मा. उपाध्यक्ष अमरदीप पवार व कार्यकारणी सदस्य श्री.राहुलदादा घाडगे श्री राजेश शिंदे ,श्री बाळासाहेब कदम ,सुनीलभाऊ यादव, दादा इंदलकर, हेमंत निंबाळकर,रवी भोसले, दीपक भाटे, श्रीकांत सावंत, धनाजी जावळे, शशिकांत घाडगे, सदानंद मोरे, प्रवीण मोरे, घोरपडे साहेब, के.के गायकवाड,अमोल यादव ,राजु कापसे,सुनिता पवार गौरी शिंदे , सारिका मोहिते, भक्ती पानवकर,अभिनंदना कदम ,शितल धुमाळ आणि मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व मराठा समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!