लोणंद रेस्ट हाऊस मध्ये ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात बैठक संपन्न होऊन २४ जून रोजी तहसीलदाराना निवेदन देणार.


 

लोणंद सातारा :दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

 

लोणंद शहरातील रेस्ट हाऊस मध्ये दुपारी एक वाजता माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली सोमवारी 24 जून रोजी खंडाळा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी बहुसंख्य बांधवांनी उपस्थित राहावे असे सर्वांमध्ये ठराव संमत झाला याप्रसंगी काँग्रेसचे नेते एडवोकेट सरफराज बागवान मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील बबनराव शेळके एडवोकेट वैभव धायगुडे पाटील सरपंच गणेश धायगुडे पाटील ह भ प शंकर मर्दाने सुनील रासकर बाळासो शेळके पाटील अनिल कुदळे दत्ता ठोंबरे गणेश माने आधी तालुक्यातील सरपंच विविध पदाधिकारी कार्यकर्ते विभाग प्रमुख ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!