गोरगरिबांचे कैवारी 108 गाडीवरील इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार माळी.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
सारोळे : भोर तालुक्यातील किकवी येथील बीव्हीजी १०८ करते भोर,सातारा,सासवड ह्या पंचक्रोशीत चोवीस तास अहोरात्र सेवा ह्यामधे आतापर्यंत किकवी येथील एम्बुलेंस ह्यावरील डॉ मंदार माळी तसेच पायलट दामोदर अहिरे तसेच पायलट विशाल कदम ह्यांनी आतापर्यंत रोड अपघात तसेच सर्पदंश तसेच आगीत भाजणे तसेच etr आपत्कालीन मधे आतापर्यंत ५०००० हून अधिक लोकांना सेवा पुरवलिये तसेच संत सोपानकाका पालखी सोहळा ह्यामध्ये आपत्कालीन तसेच etr असे आतापर्यंत दहा वर्षात १ लाख हून लोकांना आपत्कालीन सेवा पुरवली आहे तसेच किकवी भोंगवली कर्जवाणे वेल्हा गराडे परिंचे नसरापूर खेडशिवापूर शिरवळ सातारा अश्या ठिकाणी मिळून आतापर्यंत बीव्हीजी १०८ च्या माध्यमातून १२५० नार्मल डिलिव्हरी करून गर्भिणी स्त्रियांना त्यांच्या नाजूक काळात योग्य सेवा पुरवून मातृत्व होण्याच सुख दिल व सुखरूप डिलीवरी क्रून आपल काम चोख केल.