विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री महोदयांच्या समवेत चहापान कार्यक्रम संपन्न.
संपादक : दिलीप वाघमारे
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते.
ADVERTISEMENT
यानंतर राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.


