श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्ताने उपक्रम


भोर :-३१ मार्च श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो,श्री स्वामी समर्थ सेवा केद्र भोर च्या वतीने बालसंस्कार उपक्रम अंतर्गत अनेक उपक्रम वर्षे भर चालू असतात.

 

या प्रकट दिन निमित्ताने माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर ,कृष्ण कैवल्य वारकरी शिक्षण संस्था नांदगाव,अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आपटी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवली ,

येथील विद्यार्थी ना कपडे वाटप करण्यात आल्याचे स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी सांगितले.

 

ह भ प राजेंद्र महाराज शास्त्री, ह.भ प नवनाथ महाराज लिमन,ह,भ प राहुल महाराज पारठे, ह भ प रामदास महाराज चराटे,ह भ प आयँन महाराज गोरड, यांच्या उपस्थित

 

नागेश गायकवाड यांच्या विशेष सहकार्य ने हा उपक्रम राबविण्यात आला.

ADVERTISEMENT

 

यावेळी डॉ इरफान खान,अर्जुन पोटभरे,नवनाथ शेटे, ज्ञानेश्वर माऊली येढवे, सचिन शिवतरे

 

नांदगाव जि प मुख्याध्यापक रमेश शेटे,

आपटी जि प मुख्याध्यापक सुरेखा चिकने ,महेंद्र खोमने ,

शिरवली जि प ज्योती धोत्रे

राजेंद्र गुरव,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

३८० वा हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळा-२०२५ किल्ले रायरेश्वर निमित्ताने

 

आमदार शंकर मांडेकर

रणजित शिवतरे मा उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर चे स्वामी सेवेकरी संतोष कदम

 

शिक्षक दिपक गांगुर्डे,

जिल्हा परिषद शाळा माळवाडी

 

शिक्षक सावता जगताप, जिल्हा परिषद शाळा रायरेश्वर विद्यार्थीना कपडे वाटप करण्यात आले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!