जलनायक स्व. विजयराव मोकाशी साहेब यांच्या तृतीय स्मृतीदिना निमित्य उपस्थितांचे जाहीर आभार
प्रतिनिधी : बजरंग चौधरी
केळघर दि.२१ : जलनायक स्व. विजयराव मोकाशी साहेब यांच्या तृतीय स्मृतीदिना निमित्य शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय नांदगणे ( केळघर ) येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
सदर कार्यक्रमास बोंडारवाडी धरण लाभ क्षेत्रातील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सरपंच , उपसरपंच ,विविध संस्थांचे चेअरमन , व्हा.चेअरमन , मंडळांचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , महिला मंडळ , ग्रामस्थ , सर्व पत्रकार बहुसंख्येने उपस्तीत होते .
त्या बद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार
आपला विनीत
बोंडारवाडी धरण कृती समिती


