सातारा तालुका पोलिसांकडून हरवलेले एकूण 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत..!! सातारा तालुका पोलिसांची दमदार कामगिरी..!!
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी तालुका पोलिस ठाण्याचा पदभार
Read more