ग्राहकाच्या पसंतीस उतरलेले हॉटेल नानुमल भोजराज.
किकवी : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बहुतांश लोक शाकाहारी जेवणाला जास्त प्राधान्य देतात. अशा लोकांसाठी आता नानूमल भोजराज प्युअर व्हेज हॉटेल मेजवानी ठरणार आहे. पुणे बेंगलोर महामार्गवरती किकवी ता. भोर जि. पुणे येथे चविष्ट शाकाहारी ग्राहकांसाठी सज्ज आहेत.
अलीकडच्या काळात लोकांच जीवन प्रचंड गतिमान झाले आहे. काही जणांच्या वर कामाचा खूप ताण असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळ सुरू असते. कामाच्या गडबडीत दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो याचा पत्ता देखील लागत नाही. खास करून शहरात राहणारी लोक आपलं अस्तित्वच हरवून बसतात. लोकांना सुखाने श्वास घ्यायला वेळ मिळत नाही. आठवडाभर कामात झोकून दिल्यानंतर आठवड्यातील एक दिवस स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी देणे महत्त्वाचे आहे. कुटुंबासोबत जर तुम्ही एखाद्या सर्व सोयी सुविधा असणाऱ्या हॉटेलला भेट दिली तर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळही घालवता येईल आणि चविष्ट जेवणाचा स्वादही घेता येईल. तसेच रिलॅक्स सुद्धा होता येईल अशा लोकांसाठी किंवा जे मुंबई बेंगलोर हायवे वरून प्रवास करणार असतील तर, पुण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर आणि कापूरहोळ पासून ४कि. मी. वर पुणे महाबळेश्वर जाणाऱ्या महामार्गवर लागूनच किकवी हे गाव आहे. आणि येथेच महामार्गाला लागून नानूमल भोजराज व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलची खासियत म्हणजे १२० कृपया मध्ये पोट भरून नाष्टा मिळतो तसेच दुपारच्या जेवणाला जैन स्पेशल थाळी, जैन डिश, स्पेशल पंजाबी डिशेस, पनीर पंजाबी, साउथ इंडियन डिशेस उपलब्ध आहेत. ग्राहकांसाठी व्हेज मराठा, व्हेज मालवणी, तसेच स्पेशल पनीर डिशेस सुद्धा उपलब्ध आहेत. या हॉटेलमधील नाष्टा कॉलिटी सुद्धा अप्रतिम अशी आहे. यामध्ये उपमा, पोहे, बटाटे वडा, पनीर पकोडा, इडली सांबर, मेंदू वडा, प्लेन डोसा मधील वेगवेगळ्या व्हरायटीज डिशेस आणि पिझ्झा, सँडविच उपलब्ध आहे. नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. येथील वातावरण निर्मिती सुद्धा ग्राहकांसाठी अनुकूल अशी आहे. अनेक नागरिक आता शाकाहारी जेवणाला पसंती देताना दिसतात. अशा लोकांसाठी उत्तम आणि बेस्ट कॉलिटी जेवणासाठी नानुमल भोजराज व्हेज हॉटेल एक पर्वणीच आहे. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा या हॉटेलची दुसरी खासियत आहे. येथील कर्मचारी वर्ग सुद्धा चांगली सेवा देण्यासाठी ग्राहकांशी कटिबद्ध आहे. तेव्हा आता चविष्ट आणि अप्रतिम शाकाहारी जेवणाचा आस्वाद लुटायचा असेल तर नानुमल भोजराज व्हेज हॉटेल किकवी, मुंबई – बंगलोर महामार्गालगत आपल्यासाठी सज्ज आहे.

हॉटेल नानुमल भोजराज
श्री.संतोष कोंढाळकर
मोबाईल नं.9881525846


