खंडाळा- लोणी गावात खा.श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.


 

खंडाळा: धर्मेंद्र वर्पे

खासदार फंडातून लोणी येथे बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन पार पडले.मौजे लोणी,ता.खंडाळा,जि.सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या खासदार फंडातून व सारंग पाटील (बाबा)

यांच्या विशेष सहकार्यातून मंजूर झालेल्या

बधिस्त गटर करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या कामासाठी विशेष मोलाचा वाटा असणारे ते नरेंद्र भोसले उर्फ बंडाशेट यांचे विषष सहकार्य लाभले.

ADVERTISEMENT

यावेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे,डॉ.नितीन सावंत, खंडाळा तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आशा भोसले, खंडाळा तालुका अध्यक्ष अभिजीत चव्हाण, उपाधक्ष ओम कदम, लोणी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमित उर्फ बिराशेठ कदम व भोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विशाल चव्हाण,खंडाळा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खंडाळा तालुकाप्रमुख सागर कदम ,बाळकृष्ण कदम ग्रामपंचायत सदस्य,कल्पना वळकुंदे ग्रामपंचायत सदस्य‌,जयश्री भोसले संचालक, धर्माजी कदम संचालक, सागर कदम संचालक, गुलाब मोरे संचालक, संतोषी कदम पोलीस पाटील,मोहीनी लोंढे जिल्हा उपाध्यक्ष नाथ्याबा मोरे, उत्तम कदम हवालदार, सुनील जगताप, भास्कर कदम विलास कदम, शरद कदम आदिम,महेश चव्हाण माजी उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!