वाई पोलीस ठाण्यात एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील एका गावातील वृद्ध महिलेने वाई पोलीस ठाण्यात दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी फिर्याद दाखल केले आहे. ती महिला दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता घरासमोर काम करत होती. तेव्हा त्याच गावातील एका व्यक्तीने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास वाई पोलिस ठाण्याचे सपोनि माने करत आहेत.


