सोनगीर वाडी येथे जुगार प्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
सोनगीर वाडी येथे वाई पोलिसांनी दिनांक 29 मार्च रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली. जमीर मुनीर शेख वय 58 याच्यावर दिनांक 29 मार्च रोजी दुपारी तीन वाजून ११ मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे त्याच्या ताब्यातून 620 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे.


