यशवंत नगर येथे मोठा अपघात ; गाड्यांचे नुकसान तर जीवितहानी नाही.


 

वाई प्रतिनिधी

 

दि. 08 रोजी रात्रौ 10.35 वा. चे सुमारास यशवंतनगर ता. वाई गावचे हद्दीतुन भिमनगर तिकाटणे येथुन पाचवड ते वाई रस्त्याने वाई बाजुकडे जात असताना पाचवड बाजुकडुन

ADVERTISEMENT

वाई बाजुकडे जाणा-या महिंद्रा कंमाडर क्रमांक MH-11-G – 5798 वरील चालक आदित्य अनिल फरांदे वय- 19 वर्ष, रा. आनेवाडी, ता. जावली, जि. सातारा याने त्याचे ताब्यातील गाडी भरधाव वेगात चालवुन सागर सोमनाथ किरवे फिर्यादी यांच्या गाडीस ड्रायव्हर बाजुचे दोन्ही चाकांच्या मध्ये धडक देवुन अपघात करुन अपघातात फिर्यादी यांचा गाडीचे व गाडीवर लोड करण्यात आलेल्या होंडा कंपनीच्या शाईन मॉडेलच्या सहा गाड्यांचे सुमारे 450000/- रुपयाचे नुकसान केले आहे. म्हणुन फिर्यादी याने आदित्य अनिल फरांदे याचे विरुध्द वाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे याचा अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!