केंजळ येथे दारु विक्री करणाऱ्या भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

वाई तालुक्यातील केंजळ येथे दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 5:15 मिनिटांनी दारू विक्री करताना सुदाम बबनराव जगताप वय 45 हा भुईंज पोलिसांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून 980 रुपयांच्या 18 दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या यावरून भुईंज पोलिसांना दिनांक 30 मार्च रोजी रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ हे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!