अस्तीत्व लपवून गुन्हा करण्याच्या हेतूने बसल्या प्रकरणी वाई पोलिसांची तिघांवर कारवाई.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
गुन्हा करण्याच्या हेतूने बसल्या प्रकरणी वाई पोलिसांनी तिघांवर कारवाई केली असून या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. ४ रोजी रात्री ९ ते ११ वा. दरम्यान गणपती घाट येथे सागर जाधव रा. गुरेबाजार झोपडपट्टी, घोटवडेकर हॉस्पिटल बाजूला साहिल धूर्वे रा. सिद्धनाथवाडी तर शिंदे हायस्कूल यशवंत नगर येथे आकाश गाडगे रा. लाखानगर हे तिघे आपले अस्तित्व लपवून मालमत्तेच्या विरुद्ध गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आली म्हणून त्यांच्या विरोधात वाई पोलिस स्टेशन मध्ये कारवाई करण्यात आली.


