श्री दुर्गादेवी मंदिराचा वर्धापन दिन 23 जून रोजी संपन्न.


 

लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

 

लोणंद शहरातील तेली गल्लीतील जागृत देवस्थान श्री दुर्गा देवी मंदिराचा वर्धापन दिन रविवार दिनांक 23 रोजी मी ती ज्येष्ठ वैद्य 2शके 1946 त्यानिमित्त सकाळी आठ ते 11 दुर्गायान देवीची महापूजा सकाळी 11 ते 12 सुवासिनीचे हळदी कुंकू ओटी भरण परडी पूजा दुपारी एक वाजता आणि महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा संस्थापक अध्यक्ष शांतीलाल परदेशी यांनी केले आहे या दुर्गामाता मंदिराच्या वर्षभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध स्थान आहे या ठिकाणी नित्य पुजा अर्च दिनक्रम सातत्याने सुरू असतो सुहासिनी मंगळवार शुक्रवार भाविकांची गर्दी असते त्यामुळे नवसाला पावणारी श्री दुर्गा माता हे अनेक वर्षापासून प्रत्येक घराघरात प्रसिद्धी आहे या मंदिराचा 38 वा वर्धापन दिन साजरा होत असून या ठिकाणी ग्रामस्थ परगावचे पै पाहुणे त्याचा आस्वाद घेतात आणि कार्यक्रमाची सांगता होते या मंडळातील सदस्य परिश्रम घेऊन वर्षभरातील कार्यक्रम साजरा करताना तारेवरची कसरत करतात त्यामुळे या श्री दुर्गा माता मंदिराची प्रसिद्धी सर्वत्र जिल्हाभर पोचले आहे त्यामुळे भाविकांची सातत्याने या मंदिरात गर्दी होते तरी ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमोल वायकर यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!