कोपरखैरणे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता संवाद मिळावा.


 

प्रतिनिधी : शंकर माने

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व पाटण तालुका मित्रमंडळ, मुंबई कार्यकर्ता संवाद मेळावा’ रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी सायं. ४:३० वाजता शेतकरी समाज संघटना हॉल, ४अ, कोपरखैरणे, नवी मुंबई (कोपरखैरणे रेल्वे स्टेशन जवळ) येथे होणार आहे. या संवाद मेळाव्यासाठी माजी मंत्री आ.शशिकांत शिंदे, सातारा मध्य.सह.बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर , पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार, सर्व संस्थाचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सेलचे आजी/माजी प्रमुख पदाधिकारी, जेष्ठ कार्यकर्ते, पाटण तालुका मित्रमंडळ, मुंबई चे पदाधिकारी व सदस्य व मुंबई येथील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात रहिवासी असणाऱ्या सर्व पाटणवासीयांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे ही विनंती!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!