लोणंद शहरातील 30 जून रोजी नगरपंचायत वतीने अतिक्रमण हटाव मोहीम.
लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील पालखी महामार्गावरील बाजारपेठेतील दुकानदारांच्या दुकानासमोरील वाढते अतिक्रमण काढण्यासाठी सायंकाळपासून प्रशासन सज्ज आहे संबंधितांना यापूर्वी नोटीस नगरपंचायतीने बजावल्या होत्या आणि आज सायंकाळ पासून अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली यामुळे व्यापारांची धांदल उडून धावपळ सुरू झाली रस्त्यावरील अतिक्रमण वडापाव वाले किरकोळ छोटे व्यापारी पान टपऱ्या आधी लोकांच्यावर संकट आले होते या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे लोणंद शहरात उलट सुलट चर्चा ऐकवायचं मिळत होती कायदा सुव्यवस्था राखून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली त्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले


