सटालेवाडी येथून विवाहिता बेपत्ता वाई पोलिस ठाण्यात नोंद.
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील सटालेवाडी येथील तेजस्विनी राहुल घाडगे (वय 26) दि. 3 एप्रिल रोजी पहाटे चार ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान कोणास काही नाही सांगता निघून गेली. याची तक्रार दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3.51 मिनिटांनी वाई पोलिस ठाण्यात राहुल गुलाब घाडगे यांनी दिली आहे. याचा तपास हवालदार यादव हे करत आहेत.


