लाखानगर येथून 19 वर्षाची मुलगी बेपत्ता वाई पोलीस ठाण्यात नोंद.


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

लाखानगर येथून दि. 3 एप्रिलच्या रात्री 11 ते दि. 4 एप्रिल च्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान लाजू केदार कुडाळकर (वय19) ही कोणास काही न सांगता निघून गेली. याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात नरहरी शंकर कुडाळकर याने दि. 4 एप्रिल रोजी रात्री 10.17 मिनिटांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे. याचा तपास वाई पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!