अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा वाई तालुका महाबळेश्वर तालुका आढावा बैठकीत कार्यकारणी मध्ये फेर बदल आणि नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या!  दत्तात्रय पाटील जिल्हाध्यक्ष


 

सातारा/वाई, महाबळेश्वर : बजरंग चौधरी

ADVERTISEMENT

अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा. जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील कार्य कारणी पदाधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेत संघाच्या वाढी साठी निष्ठावंत कार्यकरत्यांची गरज आहे या अनुसंघाने वाई तालुक्यात आणि महाबळेश्वर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या त्याच बरोबर त्यांना नियुक्ती पत्र देउन पुढील कार्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त यांनी शुभेच्छा दिल्या वाई तालुक्यातील तरुण युवा कार्यकर्ते श्री गणेश दत्ताञय सावंत वाई यांना सातारा जिल्हा युवक कार्यअध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्याच प्रमाणे वाई तालुका युवक अध्यक्ष श्री गणेश पवार यांची वर्णी लागली, तसेच श्री चैतन्य चंद्रकांत पाटणे यांची वाई तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली तसेच शुभंम यशवंत शिंदे यांची वाई तालूका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.गणेश जाधव,संदीप जाधव,यांच्या पदाधिकारी पदात फेर बदल करण्यात आला आहे तसेच महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर येथील जांभळे पँलेश या ठिकाणी संघटना वाडी साठी आढावा बैठक घेण्यात आली या वेळी पुढच पाऊल पुस्तिका प्रत्येक जनसामान्य मराठा माणसाच्या घरा घरात पोचले पाहिजे या वेळी जिल्हा अध्यक्ष बोलत होते संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन केले या वेळी सरचिटणीस सातारा जिल्हा श्री जितेंद्र भोसले, श्री बाळासाहेब साळवी सातारा जिल्हा कार्यध्यक्ष ,श्री शंकरराव जांभळे सातारा जिल्हा उपध्यक्ष , श्री बजरंग चौधरी सातारा जिल्हा उपध्यक्ष ,त्याच प्रमाणे दिलीपराव वागदरे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष.सातारा जिल्हा सोशल मिडिया प्रमुख श्री अनिल करंदकर. जावली तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर  करंदकर,श्री बजीरंग वांगडे जावली तालूका कार्याध्यक्ष. श्री संदीप माने सातारा जिल्हा प्रिंट मिडिया अध्यक्ष, श्री सुनील धनावडे जावली प्रिंट मिडिया अध्यक्ष, त्याच प्रमाणे जावली सोशल मीडिया विभाग मेढा अध्यक्ष शेखर जाधव. वाई तालुका उपध्यक्ष युवक चेतन भोसले,रोहीत रेवणे मेटतळे आदी मान्यवर वाई तालुक्यातील, जावली तालुक्यातील आणि महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकारी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!