फुलेनगर येथे महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी .
कार्यकारी संपादक :आशिष चव्हाण
महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ फुलेनगर वाई व महात्मा फुले स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची ,चमच्या लिंबू स्पर्धा ,शंभर मीटर धावणे ,वक्तृत्व स्पर्धा चे बक्षीस वितरण वाईच्या नायब तहसीलदार सौ वैशाली घोरपडे यांच्या हस्ते फुलेनगर मध्ये संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा कामगार मोर्चा अध्यक्ष तेजस जमदाडे होते यावेळी कार्यक्रमास रमेश दादा जमदाडे, हेमंत भोरे,सचिन फरांदे,संतोष जमदाडे,चेतन जमदाडे, अजित जमदाडे, प्रणित मोरे, संकेत बोधले, विशाल फरांदे,सतीश ससाने, अविनाश जमदाडे, सचिन दिलीप जमदाडे,सचिन अरुण भोरे,सौ ईश्वरी जमदाडे,सौ वनिता गाडेकर,सौ माधुरी भोरे,सौ स्वप्नाली भोरे, सौ गौरी भोरे,सौ दीपा जमदाडे,सौ सरिता भोरे,सौ वैशाली बोडके,सौ कोमल जमदाडे, सौ ज्योती ससाणे, सौ सारीका जमदाडे उपस्थित होत्या यावेळी सौ घोरपडे मॅडम यांनी सर्व बक्षीस विजेत्यांचे अभिनंदन केले व त्यांना येथोचित मार्गदर्शन केले उपस्थितांचे आभार समिती अध्यक्ष रंगराव जमदाडे यांनी मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा फुले यांच्या पुतळ्यास सौ घोरपडे मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.