बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या १८ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार.


 

प्रतिनिधी बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्या सह देशाच लक्ष लागले असून हे दोन्ही उमेदवार गुरुवारी १८ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यादिवशी दोन्ही बाजूने जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

ADVERTISEMENT

महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पण उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर सुप्रिया सुळे उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!